
Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply – नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे ऑनलाईन फॉर्म सुरू आहेत . जर तुम्ही अगोदर फॉर्म भरले असतील पाच सहा दिवसा अगोदर तर ते पण फॉर्म बरोबर आहेत.
Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply – https://mukhyamantrimajhiladkibahinyojana.in
ज्यांनी फॉर्म भरलेला नाही आता नवीन बदलासह कशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरायचा आहे ए टू झेड लाईव्ह प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे. आता इथे आपण फॉर्म कसा भरायचा ते पाहूयात आता मी पीसी मध्ये का दाखवतो तर व्यवस्थित इथे दिसेल त्यामुळे पीसी मध्ये दाखवतोय इथे नेक्स्ट नेक्स्ट इथे करा. त्यानंतर डन करा नेक्स्ट केल्यानंतर इथे आता आपल्याला मोबाईल नंबर विचारेल तर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो इथे टाकायचा आहे त्यानंतर खाली एक्सेप्ट टर्म्स काइंड्स कंडिशन या बॉक्स वरती टिक करायचे.या सर्व टर्म्स अँड कंडिशन या स्वीकारा ऑप्शन दिसेल तुम्हाला त्या स्वीकारा वरती क्लिक करायचं आहे. जो काही मोबाईल नंबर टाकल्यानंतर लॉगिन बटनावरती क्लिक करा लॉगिन केल्यानंतर अशा पद्धतीने जो काही ओटीपी आहे तो सेंड केला जाईल जो मोबाईल नंबर त्यावरती आणि तो ओटीपी इथे टाकायचा आहे. क्लिक केल्यानंतर जे काही आपलं नाव आहे ते नाव पूर्णपणे इथे टाकायचं आहे जास्त करून इंग्लिश मध्येच इथे फॉर्म भरा इथे इंग्लिश मध्ये पूर्ण नाव टाका ईमेल आयडी असेल तर टाका नाहीतर सोडून द्या त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात तो जिल्हा इथे सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला तालुका विचारला जाईल तुम्ही कोणत्या तालुक्यामधून आहात ते तालुका इथे सिलेक्ट करा. खाली तुम्हाला नारीशक्तीचा जो काही प्रकार आहे तो विचारला जाईल आता हा नारीशक्तीचा प्रकार तुम्ही कोण आहात हे विचारलंय तर तुम्ही सामान्य महिला आहात का तुम्ही सेतू केंद्र चालक आहात का बचत गट अध्यक्ष आहात का अंगणवाडी सेविका आहात तुम्ही जे कोणी असाल ते तुम्हाला हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे.
समजा एखादी गृहिणी Mazi Ladki Bahin Yojana 2024 Link भरत असेल तर गृहिणी सिलेक्ट करा एखादी सामान्य महिला असेल तर सामान्य महिला सिलेक्ट करा जे सेतू केंद्र चालक आहेत त्यांनी सेतू सिलेक्ट करा. आणि जे अंगणवाडी त्यांनी अंगणवाडी सिलेक्ट करा जे काही असेल ते सिलेक्ट करून अपडेट करा. ऑप्शन वरती खाली तुम्हाला क्लिक करायचं आहे अपडेट करा ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर आपली प्रोफाइल अपडेट होईल आता. तुम्ही कोणाचाही फॉर्म भरू शकता आणि कितीही फॉर्म भरू शकता तुमच्या शेजारच्यांचे घरातले सगळ्यांचे फॉर्म तुम्ही एकटे इथे भरू शकता. आता तुम्हाला खाली योजना वरती क्लिक करायचंय योजना वरती आल्यानंतर आपलं पहिलं काम करायचं आहे आपलं जे काही हमीपत्र आहे. सर्व टीका करून त्यावरती नाव वगैरे टाकून ते हमीपत्र तयार करून ठेवा.
त्यानंतर आता अर्ज करण्यासाठी नारीदूत इथे पहिल्यांदा येथे नारीशक्ती दूत या पहिल्या ऑप्शन वरती आल्यानंतर इथे पहिला ऑप्शन तुम्हाला दिसेल मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या पहिल्या ऑप्शन वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर हा इथे लोकेशन विचारलंय पहा लोकेशनचा एक्सेस विसरलाय तर इथे काय करायचंय व्हाईल युजिंग द ॲप हा पहिला ऑप्शन क्लिक करायचंय हे विसरायचं नाही. नाहीतर नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येईल त्यानंतर तुम्हाला आता हा फॉर्म भरायचा आहे.
पहिलं नाव विचारलंय आता ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरताय त्या महिलेचं पूर्ण नाव आधार कार्ड प्रमाणे टाकायचंय आणि यांनी इंग्लिश मध्ये जास्त करून फॉर्म भरा तर आधार कार्ड प्रमाणे जे काही पूर्ण नाव आहे. ते टाका त्यानंतर खाली पती आणि वडील ऑप्शन देईल ज्या व्यक्तीचं लग्न झालेलं आहे. त्यांनी पती निवडा आणि पतीचं पूर्ण नाव इथे टाकून घ्या ज्या व्यक्तीचं ज्या महिलेचं लग्न झालेलं नाही त्यांनी वडील सिलेक्ट करा. आणि वडिलांचं नाव या बॉक्समध्ये पूर्ण टाकून घ्या ज्यांचं लग्न झालंय ते पतीचं नाव आणि ज्यांचं लग्न झालं नसेल त्यांचं वडिलांचं नाव इथे टाका त्यानंतर लग्नापूर्वीचे नाव विचारलंय महिलेचं आता ज्या महिलेचं लग्न झालेलं आहेत्यांनी लग्नापूर्वीच नाव टाका. ज्या मुलीचं लग्नच झालं नसेल तर हा ऑप्शन त्यांनी सोडून द्या काही प्रॉब्लेम नाही त्यानंतर जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे जन्मतारीख जी काही असेल ती तुम्ही सिलेक्ट करू शकता कमीत कमी 21 जास्तीत जास्त 65 वयापर्यंत तुम्ही जन्मतारीख सिलेक्ट करा जे काही वय आहे.
ते तुम्हाला इथे दाखवलं जाईल त्यानंतर आता भरपूर जणांना विचारत होते इथे पत्ता कुठला टाकायचा ते त्यांनी बदल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये आधार कार्ड वरचा सर्व पत्ता आणि आधार कार्डची माहिती द्यायची आहे. आता इथे खाली विचारलंय अर्जाराचा संपूर्ण पत्ता टाका आधार कार्ड प्रमाणे तर जो काही पत्ता आहे. तो इथे कुठे शेजारी वगैरे काही खून असेल ते इथे टाका पत्त्यामध्ये त्यानंतर जिल्हा विचारलाय आधार कार्ड वरती जो काही जिल्हा असेल तो जिल्हा इथे सिलेक्ट करा. त्यानंतर तालुका विचारला जाईल आधार कार्ड वरती जो काही तालुका आहे तो तालुका सिलेक्ट करा. त्यानंतर खाली तुम्हाला गाव किंवा शहर विचारलं जाईल तुमचं गाव किंवा शहर जे आहे. ते तिथे टाकायचं आहे त्यानंतर ग्रामपंचायत असेल नगरपंचायत असेल नगरपालिका असेल असेल तुमचं जे काही असेल ते आधार कार्ड प्रमाणे टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला इथे विचारलं जाईल पिनकोड आधार कार्ड वरती जो पिनकोड आहे. तो टाका त्यानंतर मोबाईल क्रमांक विचारलाय इथे मोबाईल नंबर ज्या महिलेचा फॉर्म भरताय त्या महिलेचा मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर आधार कार्ड क्रमांक विचारलाय ज्या महिलेचा फॉर्म भरताय ज्या मुलीचा फॉर्म भरताय त्याचाच आधार कार्ड नंबर व्यवस्थित टाकून घ्या. काही चुका करू नका त्यानंतर इथे विचारलंय की आपण आर्थिक ज्या काही योजना आहेत.
Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply Link – Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024
सरकारच्या त्याचा कोणाचा लाभ घेत आहेत का जर तुम्हाला कुठेही 500 रुपये हजार रुपये दीड हजार रुपये जे काही पेन्शन मिळते. त्याचा तुम्ही लाभ घेता का सरकारकडून तुम्हाला काही पेन्शन भेटत असेल तर होय करा आणि जे काही पैसे आहेत. ते तुम्ही इथे टाका किती मिळते पण जर तुम्ही दीड हजार वगैरे असेल तर तुम्ही इथे फॉर्म भरू शकत नाही 500 हजार असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता नसेल तुम्हाला कोणताही लाभ भेटेल तर नाही. ऑप्शन वरती क्लिक करा मला कोणतेही पैसे भेटत नाही त्यानंतर खाली या खाली वैवाहिक स्थिती सिलेक्ट करा वैवाहिक स्थितीमध्ये अविवाहित असेल विवाहित असेल विधवा असेल घटस्फोटीत असेल परितक्त्या असेल जे कोणी महिला आहे. त्या महिलेला विचारा तुमची वैवाहिक स्थिती काय आहे. आणि त्यानुसार ही वैवाहिक स्थिती सिलेक्ट करा विवाहित असेल अविवाहित असेल विधवा ते सिलेक्ट केल्यानंतर खाली तुम्हाला विचारलंय की महिला परराज्यात आहे का जन्म परराज्यात झालाय ज्या महिलेचा जन्म परराज्यात झाला असेल.
त्यांनी इथे होय करून ते परराज्य सिलेक्ट करा राज्य दुसरं सिलेक्ट करा. आणि जर महाराष्ट्रामध्ये झाला असेल तर नाही ऑप्शन सिलेक्ट करा आता खाली अर्जदार खाते असल्या त्याचा बँकेचा तपशील द्यायचा आहे. म्हणजेच बँकेच्या डिटेल्स द्यायचे आहेत बँकेचं नाव टाकायचं आहे बँक ऑफ महाराष्ट्र बँक ऑफ इंडिया बँक ऑफ जे काही असेल राष्ट्रीयकृत बँक आणि पोस्टाची वापरत असाल तर आयपीबीएफ बँक अशी कोणतीही बँक तुम्ही टाकू शकता. बँकेचं नाव टाका त्यानंतर बँकेत जे काही तुमचं नाव आहे खातेधारकाचं नाव म्हणजे तुमचं नाव टाकायचं आहे. पूर्ण व्यवस्थित टाका बँकेच्या अकाउंटला जे नाव आहे तेच टाका त्यानंतर बँक खाते क्रमांक म्हणजे बँकेचा अकाउंट नंबर व्यवस्थित टाकून घ्या. आणि आयएफसी कोड सर्व माहिती बँकेच्या पासबुक वरती असेल तर इथे व्यवस्थित टाकून घ्यायची. त्यानंतर तुम्हाला विचारलं जाईल तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते बँकेला लिंक आहे. का तर होय ऑप्शन वरती क्लिक करायचंय आता आपल्याला खाली डॉक्युमेंट्स विचारलेत आता काय काय कोणकोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचेत. ते नीट शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आपण जाऊयात आता मोबाईलच्या स्क्रीनवरती त्यानंतर आता डॉक्युमेंट्स नवीन पद्धतीने आता अपलोड करायचे आहेत.
अशा पद्धतीने हे करायचंय तर एक एक मी आधार कार्ड इथे अपलोड करून घेतलेला आहे. तसेच मी आता 15 वर्षांपूर्वीचा जो काही पुरावा आहे तो सेकंड नंबरला इथे टाकलेला आहे. इथे तीन नंबरला तुम्ही इन्कम सर्टिफिकेट किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड यापैकी तुम्ही इथे अपलोड करू शकता. हमी पत्र डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. त्यावरती सही करून त्याचा फोटो कार्ड अपलोड करा हे डॉक्युमेंट तुम्ही ओरिजनल सुद्धा अपलोड करू शकता. किंवा त्याचे झेरॉक्स सुद्धा अपलोड करू शकता. हे डॉक्युमेंट 1 mb पर्यंत तुम्हाला अपलोड करायचे आहेत. हे सर्व डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर अर्जदार फोटो यावरती क्लिक करा आणि जो काही लाईव्ह फोटो तुम्हाला घ्यायचा आहे.
इथे भरपूर जण चुका करतात तर इथे जो काही महिला आहे त्या महिलेचा लाईव्ह फोटो घ्या आणि ओके करा. क्लिक केल्यानंतर इथे ओके च बटन खाली दिसेल त्या खुणावरती क्लिक करा अशा पद्धतीने फोटो अपलोड होईल. त्यानंतर इथे जे काही हमीपत्र आहे ते हमीपत्राचा क्लिक करा आणि इथे द्यायचं आहे त्यानंतर खाली जतन करा माहिती माहिती जतन करा. ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे.
Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply ची पूर्ण माहिती झाली आहे
अशा पद्धतीने जी काही माहिती तुम्ही भरलेली आहे ती सर्व माहिती तुम्हाला इथे दिसेल एकदा सगळी माहिती चेक करून घ्या. आणि खाली तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा एक ऑप्शन दिसेल त्या फॉर्म सबमिट वरती क्लिक करा. रेशन कार्ड वापरत असाल मतदान कार्ड इथे अपलोड करत असाल किंवा आधार कार्ड अपलोड करत असाल तर फ्रंट साईड आणि बॅक साईड दोन्ही अपलोड करायचे आहेत. ते एकत्र करण्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही एकत्र सुद्धा ते एका फोटोमध्ये करू शकता.
त्यानंतर इथे सबमिट केल्यानंतर ओटीपी येईल ओटीपी आलेला आहे मोबाईल वरती तो इथे ओटीपी.टाकायचा. आणि खाली व्हेरिफाय ओटीपी वरती क्लिक करायचा आहे. तर इथे आपण ओटीपी टाकून घेऊयात ओटीपी इथे टाकला की व्हेरिफाय होईल आणि आपला जो फॉर्म आहे तो इथे सबमिट झालेला आहे.
तुम्ही अशा पद्धतीने Mazi Ladki Bahin Yojana 2024 Online Apply चा अर्ज केलेला आहे. तो इथे चेक करू शकता आता जे काही स्टेटस आहे पेंडिंग आहे काही दिवसांनी हा फॉर्म चेक केला जाईल डॉक्युमेंट्स बरोबर असतील तर तुमचा फॉर्म अप्रूवल मध्ये जाणार आहे.
येथे क्लिक करा – Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana 2024 Online Link