PM किसान योजना वर्षाला 12,000 रू. मिळवा | PM Kisan Namo Shetkari New Registration 2024
PM Kisan Yojana 2024 Apply Online
नमस्कार शेतकरी मित्रांनो PM Kisan Yojana 2024 अतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ₹6000 रुपये मिळतात आता नमो शेतकरी सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना ₹6000 मिळणार आहेत म्हणजे आता शेतकऱ्यांना वर्षाला ₹12000 मिळणार आहेत. आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांना एकही हप्ता आलेला नाहीये ज्या शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत नोंदणी सुद्धा केलेली नाहीये अशा शेतकऱ्यांनी आता आपली नवीन नोंदणी करून. अशा शेतकऱ्यांनी आपला नवीन फॉर्म भरून कशा पद्धतीने पीएम किसान योजनेचा आणि नमो शेतकरीचा जो लाभ आहे तो घेऊ शकता हा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे.
मित्रांनो नवीन नोंदणी म्हणजेच फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला pmkisaggov.in या ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं आहे. आणि राईट साईडला पहिला ऑप्शन दिसेल न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या पहिल्या ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. न्यू फार्मर रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर हा फॉर्म ओपन होईल. इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील पहिला ऑप्शन आहे रूलर फार्मर रजिस्ट्रेशन यामध्ये ज्या शेतकऱ्याची शेती हे ग्रामीण भागामध्ये आहे. त्यांनी पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे ज्या शेतकऱ्याची जमीन ही शहरी भागामध्ये आहे म्हणजे ज्या शेतकऱ्याची शेती शहरी भागात आहे. त्यांनी दुसरा ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे मी पहिला ऑप्शन सिलेक्ट केलाय त्यानंतर तुम्हाला आधार नंबर विचारेल शेतकऱ्याचा आधार कार्ड चा जो नंबर आहे तो इथे टाकायचा आहे आधार नंबर टाकल्यानंतर मोबाईल नंबर शेतकऱ्याचा इथे टाकायचा आहे. त्यानंतर आपला महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचा आहे. जो चार डिजिटचा ओटीपी टाकलाय आता मी इथे कॅप्चा टाकून सबमिट करतो सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता आधार इथे सांगतय एंटर आधार रजिस्टर मोबाईल ओटीपी आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे.
त्याच्यावरती एक ओटीपी पाठवण्यात आला आहे तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा आहे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर लिंक करून घ्या शेजारील आधार सेंटर मध्ये जाऊन इथे मला ओटीपी आलाय मी इथे ओटीपी टाकतोय आणि व्हेरिफाय आधार ओटीपी वरती क्लिक करायचा आहे. व्हेरिफाय केल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे आता काही माहिती ऑटोमॅटिकली तुमची इथे आलेली दिसेल शेतकऱ्याची आणि काही माहिती आता आपल्याला फील करायची आहे. आता काय काय फील करायचं आहे तर इथे स्टेट ऑटोमॅटिकली आलेले आता तुम्हाला डिस्ट्रिक्ट विचारेल म्हणजे जिल्हा सिलेक्ट करायचा जिल्हा तुम्हाला कोणता सिलेक्ट करायचा ज्या ठिकाणी तुमची शेती आहे. ज्या ठिकाणी तुमचा शेतीचा सातबारा आहे त्या ठिकाणचा जिल्हा सिलेक्ट करायचा ज्या ठिकाणी तुमची शेती आहे त्या ठिकाणचा सब डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे ज्या ठिकाणी तुमची शेती आहे त्या ठिकाणचाच तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि ज्या ठिकाणी तुमची शेती आहे त्या ठिकाणचा तुम्हाला गाव इथे सिलेक्ट करायचं आहे. सगळी व्यवस्थित जे काही गाव आहे तुमचं ज्या ठिकाणी सातबारा आहे ज्या ठिकाणी शेती आहे. तुमची तेच इथे सिलेक्ट करायचं त्यानंतर आता बाकी माहिती आलेली आहे कॅटेगरी विचारेल तुम्ही कोणत्या कॅटेगरी मध्ये आहात.
तुम्ही एससी कॅटेगरी मध्ये आहात का एसटी कॅटेगरी मध्ये आहात ते सिलेक्ट करायचं आहे जर तुम्ही ओबीसी असाल एनटी असाल तर तुम्ही जनरल अदर हा ऑप्शन सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुम्हाला फार्मर टाईप तुमची शेती स्मॉल एक ते दोन हेक्टर मध्ये आहे का मार्जिनल ऑदर आहे जर तुमची एक ते दोन हेक्टर पेक्षा जास्त असेल तर दुसरा ऑप्शन सिलेक्ट करा. स्मॉल असेल तर एक ते दोन हेक्टर सिलेक्ट करा बाकी इथे मोबाईल नंबर आधार नंबर ॲड्रेस ऑटोमॅटिकली इथे आलेला आहे आणि डिस्ट्रिक्ट सब डिस्ट्रिक्ट ब्लॉक व्हिलेज तुम्हाला जिथे सातबारा आहे तिथेच ती माहिती सिलेक्ट करायची आहे.
रजिस्ट्रेशन आयडी मध्ये तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे तर मी इथे टाकून घेतलेला आहे. लँड रजिस्ट्रेशन आयडी मध्ये युएल पिन तुम्ही टाकू शकता त्यानंतर रेशन कार्डचा नंबर टाकायचा आहे. आता हा रेशन कार्डचा नंबर टाकताना तुम्हाला बारा अंकी रेशन कार्डचा नंबर टाकायचा आहे. बारा अंकी रेशन कार्डचा नंबर कसा काढायचा तर प्ले स्टोअर वरती या तुमच्या मोबाईल मधून आणि एक ॲप सर्च करा मेरा रेशन मेरा रेशन हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. यामधून आपण बारा अंकी नंबर जो आहे तो रेशन कार्डचा काढणार आहे.
शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आहे आणि सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता जो कार्ड नंबर आहे हा कार्ड नंबरच्या पुढे 12 अंकी नंबर येईल हा 12 अंकी नंबर म्हणजेच रेशन कार्डचा बारा अंकी नंबर होय तर हा कार्ड नंबर जो दिसतोय तोच तुम्हाला इथे टाकायचा आहे. तर मी इथे बारा अंकी रेशन कार्ड नंबर टाकून घेतलाय जन्मतारीख ऑटोमॅटिक आलेली आहे. त्यानंतर तुम्हाला विचारेल एक्सेप्टन्स फॉर पीएम किसान मानधन योजना हा एक ऑप्शन नवीन यामध्ये ऍड झालेला आहे.
आता PM Kisan Yojana Gramin पीएम किसान मानधन योजना आहे ज्यामध्ये तुमच्या अकाउंट मधून काही पैसे कट होतील आणि तुम्हाला 60 वर्षानंतर काही पेन्शन सुरू होईल ती स्कीम आहे. जर या स्कीम मध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर तुम्ही यस करू शकता पण यस केल्यावरती लक्षात ठेवा तुमच्या अकाउंट मधून पैसे कट होतील दर महिन्याला जे काही तुमचं वय आहे त्या वयाच्या नुसार जर याचा लाभ घ्यायचा असेल. तर येस करा आणि 60 वर्षानंतर तुम्हाला पेन्शन सुरू होईल तर याचा लाभ घ्यायचा असेल तर येस करा नसेल लाभ घ्यायचा तर तुम्ही नो करा तर हा नवीन ऑप्शन तुम्हाला समजला असेल येस किंवा नो करा पुढचा ऑप्शन याच्यामध्ये ओनरशिप लँड होल्डिंग जर शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावरती जमीन आहे.
PM Kisan Yojana 2024 Apply Process In App
तुम्हाला खाते क्रमांक असं दिसेल खाते क्रमांक आणि खाते नंबर इथे दिसेल आठ वरती जो खाते नंबर आहे तो इथला आहे. तसा तुम्हाला इथे पीएम किसानच्या वेबसाईट वरती म्हणजेच इथे तुम्हाला टाकायचा आहे. कुठे टाकायचा आहे इथे सर्वे किंवा खाता नंबर दिसतोय इथे तुम्हाला खाते नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला विचारेल इथे डॅग खासरा नंबर आता इथे तुम्हाला काय टाकायचं आहे. तर इथे सातबारा डाऊनलोड करून घ्या डिजिटल सातबारा त्याच्यामध्ये भूमापन क्रमांक व उपविभाग हा जो नंबर आहे. सर्वे नंबर तो तुम्हाला इथे गट नंबर टाकायचा आहे हे तुमचं झालेलं आहे तर सर्वे खास खाता नंबर कोणता टाकणार हा जो आठ आहे आठ वरती जो खाते क्रमांक आहे. तो तुम्हाला इथे टाकायचा आहे आणि गट नंबर कुठला टाकणार तर भूमापक क्रमांक व उपविभाग हा नंबर एक इथे टाकणार असे दोन्ही ऑप्शन तुम्हाला समजले असतील आता एरिया इन हेक्टर हेक्टर मध्ये एरिया टाकायचा आता जो डिजिटल सातबारा तुम्ही डाऊनलोड केलेला आहे.
तर इथे जर जमीन 1/2 2019 पूर्वी तुमच्या नावावरती म्हणजे शेतकऱ्याच्या नावावरती झाली असेल. तर हा पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे 1/2 2019 पूर्वी झाली असेल तर तो ऑप्शन आणि 1/2 2000 नंतर झालं असेल तर खालचा ऑप्शन पण पहिलाच ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ज्यांची जमीन 1/2 2019 च्या अगोदर नावावरती असेल तेच फक्त एलिजिबल आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर आता लँड ट्रान्सफरचं डिटेल्स आता डिटेल्स काय आहे डेथ ऑफ हजबंड आता ही जमीन तुम्हाला कशी मिळाली हजबंडचा मृत्यू म्हणजे पतीचा मृत्यू झाला किंवा डेथ ऑफ फादर वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर भेटलेली आहे. विरासत मध्ये म्हणजे अशी मुलाला भेटली त्यानंतर त्याच्या मुलाला त्याच्यानंतर त्याच्या मुलाला अशी विरासत मध्ये भेटली असेल विरासत त्यानंतर परचेस केली असेल 2019 पूर्वी तर परचेस त्यानंतर गिफ्टेड केली असेल. कोणी तर गिफ्टेड मध्ये येणार आहे असे ऑप्शन दिलेले आहेत जे काही ऑप्शन असतील तुम्हाला कशी जमीन 2019 पूर्वी तुम्ही घेतली असेल तरच तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
2019 पूर्वीच जे नावावरती झाली असेल तरच लाभ घेऊ शकता ही गोष्ट तर लक्षात ठेवा त्यामुळे इथे आता मी समजा डेथ ऑफ फादर म्हणजे फादरची डेथ झाल्यामुळे मला जमीन भेटलेली आहे. असा ऑप्शन मी सिलेक्ट केला तर लक्षात ठेवा खाली तुम्हाला फादरचा म्हणजे आजोबांचा इथे आधार नंबर म्हणजे वडिलांचा आधार नंबर विचारला डेथ ऑफ फादर म्हणजे वडिलांचा आधार नंबर ज्या शेतकऱ्याचा फॉर्म भरताय तर आधार नंबर नसेल तर डायरेक्ट विरासत मध्ये भेटली असा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. विरासत म्हणजे अशी भेटतच जाते मुलाला मुलाकडून परत त्याच्या मुलाला तर त्यासाठी इथे सिलेक्ट करायचा आहे. आता पुढचा आहे इथे जो काही फेरफार नंबर आहे तो तुम्हाला इथे टाकायचा आहे लँड डेट वेस्टिंग इथे जो फेरफार क्रमांक सातबारा वरती दिलेला आहे राईट साईडला तुम्हाला हा फेरफार क्रमांक च्या इथे दिनांक आहे फेरफार क्रमांकाच्या शेजारी जो दिनांक आहे तो इथे डेट इथे तुम्हाला टाकून घ्यायची आहे लक्षात ठेवा काय काय जे काय सांगितलंय लँड डेट वेस्टिंग इथे टाकून घ्यायची आहे फेरफार क्रमांकाच्या शेजारी दिलेली आहे त्यानंतर आता पत्ता नंबर आणि आर एफ ए नंबर जर तुमच्याकडे काय यायचं पत्ता नंबर नंबर किंवा आर एफए नंबर जर असेल तर तुम्ही यस करू शकता अन्यथा डायरेक्टली नो ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे .त्यानंतर आता आपल्याला ही जमीन जी आपण टाकली ते ऍड बटनावरती क्लिक करायचं आहे. आता आपण जी काही माहिती ऍड केलेली आहे. शेतीची जमिनीची तर इथे तुम्हाला दिसेल पाहू शकता. वरती मी जी काही माहिती भरलेली आहे.
गट नंबर असेल खाते नंबर असेल किती हेक्टर मध्ये आहे जमीन तुम्हाला कशी भेटली आणि कधी फेरफार झालेला आहे. ती माहिती सगळी टाकलेली आहे अजून काही जर जमीन असेल तर सेम प्रोसेस मध्ये तुम्ही अजून माहिती टाकू शकता अजून काही जमीन नसेल तर डायरेक्ट आता डॉक्युमेंट अपलोड करायचे डॉक्युमेंट्स मध्ये फक्त तुम्हाला लँड म्हणजे काय सातबारा फक्त अपलोड करायचा आहे. आता सातबारा तुम्ही पीडीएफ स्वरूपामध्ये अपलोड करायचा आहे त्याची जी साईज आहे ती शंभर केबी पर्यंतच पाहिजे चूज फाईल वरती क्लिक करायचा आहे जो काही डिजिटल सातबारा आहे तोच अपलोड करायचा आहे डिजिटल सातबारा काढून घ्या.
अशा पद्धतीने आता आपला फॉर्म इथे कम्प्लीट झालेला आहे. जसं तुम्ही सेव्ह कराल तर तुम्हाला एक इथे फार्मर आयडी भेटेल हा याचा जो फोटो काढून घ्या. किंवा याचा जो स्क्रीनशॉट आहे. तो काढून घ्या फार्मर आयडी तुमचा भेटलेला आहे. तुमचं रजिस्ट्रेशन आता झालेलं आहे रजिस्ट्रेशन झालंय का नाही याचं स्टेटस तुम्ही आता पाहू शकता स्टेटस पाहण्यासाठी तुम्हाला पुन्हा PM Kisan Yojana 2024 वेबसाईट वरती यायचं आहे. आ
PM Kisan Yojana 2024 साठी अशा पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं होतं.
इतर शेती विषयक माहिती इथे क्लिक करा – https://newsmorningtoday.com/krushi-yojana/maharashtra-government-schemes-farmers/