नमस्कार Maharashtra Kamgar Yojana नोंदणी फक्त 1 रुपयात करता येते. नवीन नोंदणी कशी करायची लेबर कार्ड जे आपल्याकडे असतं बांधकाम कामगाराचं त्यासाठी नवीन नोंदणी करावी लागते फक्त एक रुपयात. तुम्हाला मोबाईल वरती सुद्धा बांधकाम कामगार नोंदणी करता येते. यासाठी काय करावे लागेल मोबाईल मध्ये गुगल क्रोम ओपन करायचं आणि थ्री डॉट वरती क्लिक करून तुम्हाला डेस्कटॉप मोड ओपन करायचा आहे .
Maharashtra Kamgar Yojana साठी पात्रता काय आहे?
वेबसाईटवर जाऊन, मुख्य पृष्ठावर “Maharashtra Kamgar Yojana” वर क्लिक करा. यानंतर आधार नंबर आणि मोबाईल नंबर एंटर करून फॉर्म भरण्यासाठी प्रोसीड करा. फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती भरा. नांव, फादर किंवा हजबंडचं नांव, आडनांव, लिंग, मॅरिटल स्टेटस, जन्मतारीख, कॅटेगरी (SC, ST, OBC इ.) निवडा. आधार कार्ड नुसार पत्ता भरा, त्यात घर क्रमांक, रस्ता, गावाचं नाव, तालुका, लँडमार्क, आणि पिनकोड या माहितीचा समावेश असावा.
त्यानंतर कौटुंबिक तपशील भरा, जसं की पतीचं किंवा पत्नीचं नांव, वय, व्यवसाय, आणि शिक्षण. त्यानंतर फॉर्म मध्ये व्यवसाय टाईप निवडा, जसं की हेल्पर, स्लॅब वर्कर, प्लंबर इ.
Maharashtra Kamgar Yojana साठी ऑनलाईन अर्ज कसा कराल?
सर्वात प्रथम आपल्याला पहा इथे लँग्वेज मराठी करून घ्यावी लागेल. म्हणजे आपल्याला अत्यंत सुलभ होईल मराठी केल्यानंतर पहा इथे आपल्याला कामगार म्हणून ऑप्शन आहे. इथे कामगार नोंदणी नावाचा ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे माहिती भेटून जाईल पहा.
Maharashtra Kamgar Yojana नोंदणी करण्यासाठी पात्रता काय असणार ते सर्वात प्रथम जाणून घेणे गरजेचे आहे अन्यथा आपण फॉर्म भरून काय उपयोगाचा नाही. 18 ते 60 वयोगटातील बांधकाम कामगार असावा मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसापेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेला कामगार असावा. हे अट आहेच नोंदणीसाठी आता आवश्यक काय कागदपत्र आहे ते पहा वयाचा पुरावा 90 दिवसाचे काम केल्याचे प्रमाणपत्र रहिवासी पुरावा ओळखपत्र पुरावा पासपोर्ट आकाराचे तीन फोटो हे ऑफलाईन पद्धतीचा झाला. ऑनलाईन फॉर्म भरती वेळी तुम्हाला फक्त आधार कार्ड आणि 90 दिवसाचा काम केल्याचा प्रमाणपत्र हे तुम्हाला कसं भेटेल. आपल्याला नोंदणी करायची आहे मुख्य पृष्ठ या ऑप्शन वरती यायचं आहे या ऑप्शन वरती आल्यानंतर पहा इथे बांधकाम कामगार नोंदणी नावाचा ऑप्शन तुम्हाला दिसून येईल यावरती क्लिक करा. यानंतर नेक्स्ट पेज ओपन होईल यामध्ये फक्त लक्ष द्या यानंतर पहा इथे आता स्थान निवडा म्हणून ऑप्शन आहे पण कोणतेही स्थान निवडता येत नाही. तर आपल्याला काय करावं लागेल आधार नंबर टाकावे लागेल ज्या व्यक्तीच्या नावे तुम्ही बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करत आहात त्या व्यक्तीचा आधार कार्ड एंटर करा मोबाईल नंबर एंटर करा. प्रोसीड टू फॉर्म यावरती क्लिक करा यानंतर थोडा वेळ वेट होईल आता पहा तुम्हाला इथे डिटेल्स भरायची आहे.
यामध्ये कोणकोणती डिटेल्स भरायची आहे ते जाणून घ्या पहा वैयक्तिक माहिती भरावी लागेल वैयक्तिक माहितीमध्ये ज्या Maharashtra Kamgar Yojana नोंदणी करत आहात. त्या बांधकाम कामगाराचे इथे नाव पहिलं एंटर करावे लागेल त्यानंतर फादर किंवा हजबंड पतीचे नाव आणि आडनाव हे तिन्ही कॉलम मध्ये एंटर करा आधार नंबर ऑलरेडी येऊन जाईल इथून आपल्याला लिंक सिलेक्ट करायचा आहे. मेल फिमेल की अदर ज्या महिलेच भरत असाल तर फिमेल पुरुषाचं भरत असाल तर मेल त्यानंतर मॅरिटेल स्टेटस मधून विवाहित आहात डिव्होर्स आहात सिंगल आहात कोणता ऑप्शन तुम्हाला लागू आहे मॅरीड असेल. तर मॅरीड यानंतर पहा तुमची जन्मतारीख आता जन्मतारीख तुमच्या आधार वरती आहे. ती तुम्ही इथे एंटर करायची आहे इथून कॅलेंडर मधून चूज करून घ्यायची आहे. ऑटोमॅटिकली वय येऊन जाईल कॅटेगरी मधून जनरल एनटी ओबीसी एससी एसटी जी कास्ट येते ती सिलेक्ट करून घ्या. मोबाईल नंबर तुम्ही सुरुवातीला दिलेला आहात तो तुमचा इथे येऊन जाईल ही झाली
Maharashtra Kamgar Yojana अंतर्गत नोंदणी प्रक्रिया
वैयक्तिक माहिती आता पहा नेक्स्ट स्टेप इथे ऍड्रेस एस पर आधार कार्ड पत्ता आधार कार्ड नुसार भरायचा आहे. इथे घर क्रमांक रस्ता जे रेड मध्ये स्टार मार्क आहे. ते भरणं अनिवार्य आहे आता घर क्रमांक रस्ता माहिती असेल लिहून टाका एरिया व्हिलेज व्हिलेज तुमचं गावचं नाव तालुका सिटी तालुक्याचे नाव लिहू शकता त्यानंतर पहा महत्त्वाची जागा जवळपास म्हणजे तुमच्या घराजवळच लँडमार्क जसं की एखादं मंदिर असेल तर ते इथं एंटर करा राज्य ऑटोमॅटिकली तुमचं महाराष्ट्र येऊन जाईल त्यानंतर इथे जिल्हा तुमचा जो कोणता आहे. तो इथून सिलेक्ट करा त्यानंतर पहा तालुका पोस्ट ऑफिस तुमचं आणि इथे पिनकोड टाईप करायचे आहे. ही झाली पत्त्याची डिटेल्स आता तुम्हाला इथे फॅमिली डिटेल्स कौटुंबिक तपशील लिहायची आहे. काळजीपूर्वक पहा कारण तुम्हाला कौटुंबिक तपशील लिहिते सुरुवातीला तुमचा तपशील लिहावा लागेल इथे तुमचं फर्स्ट नेम इथं आडनाव इथे पतीचे नाव तुमची जन्मतारीख वरील प्रमाणे आली तर येऊन जाईल.
तुम्हाला इथे एंटर करावे लागेल इथे नातं आहे सेल्फ तुमचा आधार क्रमांक येऊन जाईल व्यवसाय तुमचा काय आहे. बांधकाम कामगारा किंवा तुम्ही हेल्पर असाल ते व्यवसाय तुमचा इथे एंटर करा त्यानंतर इथून शिक्षण तुमचं शिक्षण किती झालेला आहे. ते तुम्ही नोंदवू शकता त्यानंतर पहा आता पहा वरील माहिती न भरल्या कारणाने तुमची इथे माहिती आलेली नव्हती वरील माहिती भरून घेतल्यानंतर कौटुंबिक माहिती ही ऑटोमॅटिकली येऊन जाईल हे तुम्हाला हाईड केलेला आहे. ज्या व्यक्तीचा तुम्ही फॉर्म भरत आहात सेल्फ स्वतः त्याची माहिती इथे आलेली आहे वय सेल्फ आधार नंबर त्यानंतर पुढील माहिती काय आहे. आपल्याला व्यवसाय टाईप करायचा आहे यानंतर पहा आणखीन मेंबर ऍड करायचे असतील असतील तर ऍड मेंबर वरती क्लिक करायचा आहे. इथून तुम्हाला आणखीन मेंबरची माहिती भरायची आहे. आता आणखीन मेंबर म्हणजे कसे की आता तुम्ही पतीचा फॉर्म भरत असाल तर पत्नीचे नाव पत्नीचा फॉर्म भरत असाल तर पतीचे नाव आता इथे नाव आडनाव त्याचे पतीचे नाव किंवा वडिलांचे नाव जन्मतारीख त्यांचं वय ऑटोमॅटिकली येऊन जाईल आता. आपल्याला नातं घ्यायचं आहे आता नातं काय असणार आहे तर पहा हजबंड जे काही आहे ते आधार नंबर त्यांचं व्यवसाय काय त्यांचं शिक्षण इथून सिलेक्ट करायचा आहे. आता स्वतः फॉर्म भरलेला आहे ते व्यक्ती वरती आहे त्याला नॉमिनी ही द्यायची आहे का तर नॉमिनी वरती क्लिक करा त्यानंतर पहा पुढे या तर पहा ऑलरेडी रजिस्टर्ड बीओ सी डब्ल्यू म्हणजे पहिला बांधकाम कामगार मध्ये नोंदणीकृत आहात का असल्यास टिक मार्क करायचे आहे. नाहीच आहे त्यामुळे टिक मार्क येणार नाही अशा पद्धतीने ऍड मोर आणखी जोडा या ऑप्शन वरती क्लिक करून तुम्ही माहिती भरू शकता.
यानंतरचा ऑप्शन आहे एम्प्लॉयर डिटेल्स यामध्ये नियुक्तात तपशील म्हणतात हे महत्त्वाची बाब आहे. 90 दिवसाच्या कामकाजाच्या दाखलाचा तपशील आता दाखला कशा प्रकारचा असतो या पद्धतीचा दाखला असतो हा दाखला कसा मिळवायचा हा दाखला कसा भरायचा. Maharashtra Kamgar Yojana प्रमाणपत्र तुम्हाला ठेकेदार म्हणजे कॉन्ट्रॅक्टदार कडून मिळवता येतं तसेच ग्रामपंचायत कडून मिळवता येतो व त्यामध्ये अटी शर्ती आहेत. त्यामुळे ठेकेदार कंत्राटदार यांच्याकडून 90 दिवसाचे प्रमाणपत्र घ्यावे लागेल. कामगाराच्या कामाचे स्वरूप तिथे कामाचे स्वरूप मध्ये बरेचशे ऑप्शन आहेत. ऑल टाइप हेल्पर स्लॅब वर्कर फ्लोरिंग प्लंबर कारपेंटर पेंटर ब्लेंडर ग्लास वर्क जे काही आहे तुम्हाला लागू होतं ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. कॉन्ट्रॅक्टर कडनं तुम्ही दाखला घेतलाय ग्रामसेवक कडनं की महानगरपालिकेकडून की अदर गव्हर्मेंट अथॉरिटी अथॉरिटी कडून की नाका कामगार कडून तर कॉन्ट्रॅक्टर कडून घेतला असाल तर पहिला ऑप्शन घेऊ शकता ग्रामसेवक कडून भेटला असेल. तर तुम्ही तो ऑप्शन आता पहा जारी करणाऱ्याची नोंदणी क्रमांक हा ऑप्शन तुम्हाला त्या नियुक्ता मध्ये इथे भेटून जाईल इथे पहा जारी करण्यात आलेल्याचा नोंदणी क्रमांक असतो.
Maharashtra Kamgar Yojana : फक्त 1 रुपयात नोंदणी करण्याची पद्धत
त्या ठेकेदाराचा हा ऑप्शन तो तुम्हाला इथे भेटून जाईल तो तुम्हाला एंटर करावा लागेल यामध्ये त्यानंतर जावक दिनांक आणि जावक क्रमांक हा कुठे भेटून जाईल तुम्हाला इथे पहा जावक क्रमांक नावाचा ऑप्शन आहे. इथे जावक दिना तो तिथे तुम्हाला नमूद करावा लागेल यानंतर पहा ठेकेदार विकासाचे नाव आता हा ठेकेदार विकासाचे नाव तुम्हाला जो ऑप्शन आहे ठेकेदार विकासाचे नाव हे तुम्हाला इथे लिहावं लागेल. नियुक्ताचा जिल्हा तुमचा जिल्हा इथून सिलेक्ट करा म्हणजे त्या नियोक्ता दराचा आणि इथे तालुका इथून घ्यायचा आहे. समर्थन दस्तावेज म्हणजे सपोर्टिंग डॉक्युमेंट यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील. अपलोड फोटो आता ज्या कामगाराचं नोंदणी करत आहात त्याचा आयडी साईज फोटो अपलोड थंब प्रिंट आता तो ऑप्शन हाईड आहे तो ऑप्शन आता नाही आहे. त्यामुळे तुम्हाला ते अपलोड करायची गरज नाही त्यानंतर आधार कार्ड आता आधार कार्ड तुम्ही इथे पीडीएफ जीपीजी फॉरमॅट मध्ये दोन्ही बाजू अपलोड करायचे आहेत.
त्यानंतर 90 दिवसाचे कामाचे प्रमाणपत्र जसे की हे प्रमाणपत्र तुम्ही घेऊन अपलोड करायचा आहे. हे दोन्ही डॉक्युमेंट हे तीन डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचेत आता हे आधार कार्ड पीडीएफ फॉरमॅट मध्येच अपलोड करा. जीपीजी फॉरमॅट मध्ये सपोर्ट करत नाही तसेच 90 दिवसाचे प्रमाणपत्र सुद्धा अपलोड करून घ्या फाईल अपलोडेड सक्सेसफुलीचा तुम्हाला इथे मेसेज दिसून येईल यानंतर आता सर्व बाबी पुन्हा एकदा चेक करा. डिक्लेरेशन आहे पाहू शकता इथे डिक्लेरेशन आहे या डिक्लेरेशनला टिक मार्क करायचे आहे. सेव्ह हा ऑप्शन दिसत आहे या ऑप्शनला क्लिक करा यानंतर पहा सेंड ओटीपी ऑन जो काही तुमचा मोबाईल नंबर दिलेला आहात त्याच्यावरती ओटीपी सेंड साठी क्लिक करायचा आहे. ओटीपी सेंड होऊन जाईल तो ओटीपी आपल्याला इथे एंटर करायचा आहे. आणि व्हॅलिडेट ओटीपी यावरती क्लिक करायचा आहे. व्हॅलिडेट ओटीपी वरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकेशन सेव्हड बीओ ससी डब्ल्यू नंबर आलेला आहे एकनॉलेजमेंट नंबर इथे तुम्हाला तुम्हाला पाहायला भेटत आहे.
आपला Maharashtra Kamgar Yojana अर्ज यशस्वीरित्या स्वीकारला गेला आहे. आपला पोस्ट पावती क्रमांक इथे आहे पुढील प्रक्रियेसाठी आपल्याला एसएमएस द्वारे कळविले जाईल ओके वरती क्लिक करा. डू यू वांट टू प्रिंट दिस द फॉर्म एस वरती क्लिक करा आणि हा पीडीएफ मध्ये सेव्ह करून ठेवा जेणेकरून नेक्स्ट कामासाठी तुमच्या उपयोगासाठी येईल अशाप्रकारे तुम्हाला घर बसल्या बांधकाम कामगार म्हणून नोंदणी करता येणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्या साठी या वेबसाइट भेट द्या – https://mahabocw.in
हे पण वाचा – Gharkul Yojana & PM Awas Yojana List 2024 – अर्ज प्रक्रिया व पात्रता