नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. शासनातर्फे शेतकऱ्यांसाठी या नवीन योजना Maharashtra Government Schemes For Farmers लागू करण्यात आलेल्या आहेत. काही जुन्या पण आहेत आणि नव्या सुद्धा आहेत.
तर चला बघूया तुमच्यासाठी खास या सात महत्त्वाच्या योजना कोणकोणत्या आहेत.
Maharashtra Government Schemes For Farmers 2024
1 – पीएम किसान योजना
पीएम किसान योजना तुमच्या मनात येत असेल तर नाही. तुम्ही चुकताय तरीसुद्धा तुम्हाला सांगतो शेतकऱ्यांसाठी म्हणजेच पीएम किसान धारकांसाठी अतिशय आनंदाची बातमी हो कारण 18 जून रोजी तुमच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 17 वा हप्ता डायरेक्ट तुमच्या खात्यात पाठवला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्वारे पीएम किसान योजनेचा 17 वा हप्ता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यात पाठवला जाणार आहे. आणि सोबतच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही वारंवार जे कमेंट करता मला की पीएम किसान मध्ये हे प्रॉब्लेम आहेत.
पीएम किसानचा जीआर एकदा बघून घ्या आणि एकदा तुम्ही पीएम किसानचा जीआर जर बघितला तर तेव्हा तुमच्या लक्षात येईल की खरोखर पीएम किसान योजना कशी राबवली जाते. आणि त्या योजनेसाठी तुम्ही पात्र आहात की अपात्र आहात हे उगाच पैसे खर्च करून तुमचा काहीच फायदा होणार नाही. आधीच चेक करा आणि मग तुमच्या लक्षात येईल की खरोखर मला पीएम किसानचा लाभ मिळेल की नाही मिळणार.
या योजनेच्या आजू डिटेल माहिती साठी वेबसाइट ला भेट द्या – पीएम किसान योजना

2 – शेतकरी महालक्ष्मी योजना
मित्रांनो महालक्ष्मी योजना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची म्हणजेच शेतकरी महालक्ष्मी योजना ही योजना अजून राज्यामध्ये लागू झालेली नाहीये. परंतु शासन लवकरच तुमच्यासाठी ही योजना लागू करणार आहे. तर ही महालक्ष्मी योजना काय आहे. लक्ष द्या आता सध्या ज्या प्रकारे तुमचं महसूल विभागाचं कामकाज चालू आहे. जसं तुम्ही एखादा सातबारा मालकाचा म्हणजेच तुमच्या सातबाराचे जे मालक आहेत किंवा तुमचे वडील असतील त्यांच्या मृत्यूनंतर ज्या प्रकारे तुम्ही वारस लागताय तर वारसांमध्ये पत्नी त्यानंतर मुलगा किंवा मुलगी असेल हे सर्व वारस धरले जातात बरोबर बरोबर एखादा वाटणीपत्र तुम्हाला तुमच्या रक्ताच्या नात्यामध्ये वाटणी पत्र करायचं असेल तर त्यामध्ये तुम्ही फक्त जे सातबाराचे मालक आहेत.त्यांच्या नावावरनं फक्त त्यांचा मुलगा जे रक्ताचं नातं आहे. ते आणि मुलगी यांच्या नावावर करू शकता म्हणजे तुमचं रक्ताचं नातं जे आहे ते किंवा जर तुम्हाला पत्नीच्या नावे लावायचं असेल. तर पत्नीच्या नावे सुद्धा लावू शकता परंतु त्यासाठी मित्रांनो तुम्हाला बरेचशे कागदपत्र जमा करावे लागतात. किंवा आदेश काढावे लागतात.
शासनातर्फे बरोबर त्यानंतर बक्षीस पत्र करायचं असेल. तर त्यात सुद्धा तेच कंडिशन आहे की तुम्ही रक्ताच्या नात्यामध्ये करू शकता. बरोबर पण ही महालक्ष्मी योजना काय आहे. गेल्या काही काळात राज्यामध्ये बरेचशे शेतकरी असे की ज्यांना सातबारा मध्ये भरपूर त्रास होतोय. कारण सातबाराचे जे मालक आहेत त्यांच्या मृत्यूनंतर पत्नीच्या नावावरती ते तो सातबारा ऍड केला जातोय म्हणजेच त्यांची पत्नी तिथे वारस लावली जाते आणि एखाद्या वेळेस जे सातबाराचे मालक जिवंत आहेत त्यांच्या केस मध्ये एक तर तुम्ही रक्ताच्या नात्यामध्ये मुलाच्या नावे लावू शकता.
या योजनेच्या आजू डिटेल माहिती साठी वेबसाइट ला भेट द्या – शेतकरी महालक्ष्मी योजना
3 – प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
Government schemes for farmers – कृषी सिंचन योजना प्रति थेंब अधिक पीक सूक्ष्म सिंचन घटक म्हणजेच मी आधी जे सांगितलं तुम्हाला ठिबक सिंचन योजना प्रति थेंब ठिबक सिंचन योजना ही प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत राबवली जाते. त्यानंतर दुसरी आहे कृषी यांत्रिकीकरण उप अभियान म्हणजेच तुम्हाला शेतीसाठी लागणारी अवजारे ट्रॅक्टर लागत असेल. त्यानंतर तुमचं नागर नागर लागत असेल टिलर लागत असेल रोटर लागत असेल पावर टिलर लागत असेल कोणतही जे उपकरण तुम्हाला शेतीसाठी पाहिजे.
मित्रांनो त्यावर तुम्हाला 80% अनुदान सुद्धा शासनातर्फे दिले जाते. ट्रॅक्टर, पावर टिलर, चलित अजारी आहे. बैलचलित यंत्र आहे हो म्हणजेच तुम्ही गरीब एखादा गरीब शेतकरी असेल आणि त्यांच्याकडे एवढे पैसे नसतील की ते ट्रॅक्टर वगैरे घेऊ शकतील तर बैलचलित यंत्र अवजारे सुद्धा घेऊ शकता. काडीपश्चात तंत्रज्ञान आहे म्हणजेच तुमचं एकदाच उत्पन्न काढून झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला जे मी आधी सांगितलं तुम्हाला की ट्रॅक्टर द्वारे आपण मशागत करतो तर त्याद्वारे सुद्धा करू शकता फलोत्पादन करायचं असेल ते सुद्धा करू शकता.
कृषी यांत्रिकीकरण अभियानातून तुम्ही या सर्व गोष्टी घेऊ शकताय. तर इथून तुम्ही अगदी सहजपणे महाडीबीटीच्या या सर्व योजना फक्त शेतकऱ्यांसाठी तुम्ही बघू शकता इथं सर्व शेतकऱ्यांसाठी योजना आहे.
या योजनेच्या आजू डिटेल माहिती साठी वेबसाइट ला भेट द्या – प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
4 – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे एससी एसटी समाजातील जे पुरुष असतील किंवा महिला असतील किंवा जे शेतकरी असतील. त्यांना सुद्धा इथं या योजनेतून तुम्ही बऱ्यापैकी लाभ उचलू शकता इथं सर्व डिटेल मध्ये माहिती तर या योजने अंतर्गत जर तुम्हाला नवीन वीर खोदायचे असेल. तर त्यासाठी तुम्हाला शासनातर्फे अडीच लाख रुपये अनुदान आहे. हो जुनी वीर दुरुस्त करायचे 50000 अनुदान आहे. आणि जर तुम्हाला पाईप वगैरे पाहिजे म्हणजे शेतीसाठी पीव्हीसी पाईप वगैरे पाहिजे तर त्यासाठी 30 हजार रुपये अशा भरपूर योजना महाडीबीटी वरती तुम्हाला बघायला मिळणार आहे.
या योजनांसाठी तुम्हाला काय काय कागदपत्र राहणार आहेत पात्रता काय काय ठेवलेल्या आहेत अटी व शर्ती काय काय आहेत या सर्व गोष्टी एकदा बघून घ्या आणि त्यानंतर तुम्ही अर्ज करा त्यानंतर पुढे जाऊयात तर पुढची योजना आहे.
या योजनेच्या आजू डिटेल माहिती साठी वेबसाइट ला भेट द्या – डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
5 – प्रधानमंत्री फसल विमा योजना
प्रधानमंत्री फसल विमा योजना हो या योजनेबद्दल 100 तून कमीत कमी 70% शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेची माहिती आहे मित्रांनो तर तुम्हाला माहितीच आहे. की तुम्ही जे शेतात पीक लावताय त्याची तुम्हाला पीक पेरा नोंदवल्यानंतर तुम्हाला त्याचा विमा भरावा लागतो. आणि विमा भरून झाल्यानंतर जर एखाद्या वेळेस तुमच्या शेतात काही नुकसान झालं तर त्याचा क्लेम करून शासनातर्फे तुम्हाला त्याचा मोबदला दिला जातो. म्हणजे जे नुकसान तुमच्या शेतात होईल त्याबद्दल तुम्हाला शासनातर्फे म्हणा किंवा विमा कंपनीमध्ये म्हणा तुम्हाला मोबदला त्याचा दिला जातो.
जसं दोन वर्षापासून तुम्ही आता पीक पेरा दोन किंवा तीन वर्षापासून तुम्ही जे पिक चेरे आता तुमच्या मोबाईलवर नोंदवताय तर येत्या काळामध्ये काही दिवसांनी लगेच तुम्हाला तुमच्या मोबाईल वरती ई पंचनामा बघायला मिळणार आहे. हो म्हणजेच तुमच्या शेतात तुमचं जे पिकाचं नुकसान होणार आहे. त्याचा पंचनामा तुम्हाला आता डायरेक्ट तुमच्या लोकेशन वर जाऊन म्हणजेच तुमचं जे शेत आहे. तिथे जाऊन तुमच्या स्वतःच्या हाताने तुम्हाला तिथं ई पंचनामा करावा लागणार आहे त्यासाठी कसलेही अधिकारी वगैरे कसलेही कंपनीचे कर्मचारी किंवा तहसील मधून एखादे कर्मचारी किंवा तुमच्या तलाठी सर यातून कोणतेही कर्मचारी तिथं तुम्हाला येणं बघायला येणार नाही. तुमचा पंचनामा करायला कोणीही येणार नाहीये यापुढे डायरेक्ट तुमच्या शेतात जे नुकसान होईल. त्याचा ई पंचनामा तुम्हाला डायरेक्ट तुमच्या फोन मधून करायचा आहे.
मित्रांनो आणि यावर शासनाचं कामकाज चालू आहे. लवकरच तुम्हाला ही अपडेट तुमच्या फोनमध्ये बघायला मिळणारच आहे.
या योजनेच्या आजू डिटेल माहिती साठी वेबसाइट ला भेट द्या – प्रधानमंत्री फसल विमा योजना
6 – नानाजी देशमुख कृषी संजीवनी
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी निधी वितरित केला जाणार आहे. म्हणजेच विदर्भ आणि मराठवाड्यातील एक 5142 गाव म्हणजे 5142 गावांमध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासाठी निधी वितरित केला जाणार आहे. मित्रांनो म्हणजेच एखाद्या वेळेस हवामानात काही बदल झाला. तर अशा वेळेस नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामधून शासनातर्फे तुमच्यासाठी जी योजना लागू करण्यात आलेली आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना त्या माध्यमातून तुम्हाला यंदासाठी 5142 गावांमध्ये हा निधी शासनातर्फे वाटप केला जाणार आहे. वेतन किती लागणार आहे दुर्ध्वनीत खर्च किती आहे कंत्राटी सेवा खर्च किती आहे भाडेपट्टी किती आहे. तुम्ही मराठवाड्यातून असाल किंवा विदर्भातून असाल तर तुम्ही अवश्य या योजनेसाठी अर्ज करू शकता.
या योजनेच्या आजू डिटेल माहिती साठी वेबसाइट ला भेट द्या – नानाजी देशमुख कृषी संजीवनी
Maharashtra Government Schemes For Farmers वर पूर्ण कामाची माहिती दिली आहे.
माझी लाडकी बहिन योजना ऑनलाइन फॉर्म पूर्ण माहिती https://newsmorningtoday.com/sarkari-yojana/mazi-ladki-bahin-yojana-2024-online-apply/