12वी पास सरकारी भरती | Government Jobs In Maharashtra For 12th Pass

Pavan Nikam
8 Min Read

नमस्कार मित्रांनो १२ वि पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी नवीन सरकारी नौकऱ्या आल्या आहेत . शासनातर्फे या नवीन Government Jobs in Maharashtra for 12th Pass यांची जाहिरात आली आहे.  

चला बघूया सर्व सरकारी भरत्यांचे डिटेल माहिती या आर्टिकल मध्ये….. 

Government Jobs In Maharashtra For 12th Pass 

Latest Government Jobs in Maharashtra – मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज गव्हर्मेंट ऑफ इंडिया 

मित्रांनो मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज गव्हर्मेंट ऑफ इंडिया यांच्या Government Jobs in Maharashtra for 12th Pass आहेत त्यांच्यासाठी  बंपर भरती निघाली आहे. आणि खासियत याची आहे. फक्त आणि फक्त तुम्ही बारावी पास आहात तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकणार आहात. महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरणं सुद्धा सुरू झालंय.

21/09/2024 म्हणजे आजपासून आपण फॉर्म भरू शकतोय एक महिना आपल्या हातात आहे. 20/10/2024 पर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय. याची एक्झाम पण फेब्रुवारी मार्च मध्ये होणार आहे. त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे पोस्ट बघा किती सोप्या आहे ज्याला आपण तिकीट चेकर म्हणतो टीसी म्हणतो तर सगळ्यात पहिली पोस्ट ती असणार आहे. इथे बघा 2022 जागा त्यासाठी आहे त्यानंतर अकाउंटंट कम क्लार्क टायपिस्ट यासाठी 361 जागा आहे. जुनियर क्लार्क कम टायपिस्ट यासाठी 900 90 जागा आहे आणि क्लार्क या पदासाठी तुम्ही अप्लाय करताय तर 72 जागा आहे.

अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आत्ताच सांगून देतो या पदासाठी कुठलीही टायपिंगची टेस्ट नाही. यासाठी पण कुठलीही टायपिंगची टेस्ट नसणार आहे म्हणजे टायपिंग सर्टिफिकेट तुमच्याकडे नाही. याच वर्षी जशी जरी तुम्ही बारा वी पास झाला असाल तर तुमच्यासाठी Government Jobs In Maharashtra For 12th Pass ऍडव्हर्टाइजमेंट निघाली आहे. तुमच्यासाठी तर गोल्डन चान्स असणार आहे खासियत याची अशी आहे तुम्ही इथे बघू शकताय 18 ते 33 तुमचं वय आहे अप्लाय करू शकता. पण वयामध्ये सुद्धा सूट दिलेली आहे. तुम्हाला खाली स्क्रॉल करायचंय महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेवल सातचं तुम्हाला सीपीसी मिळतं. त्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे भरपूर सारे अलाउन्सेस असतात. तुमचा इथे जो 21000 पेमेंट दिसतोय तो तुमचा 30 ते ₹35000 पर्यंत जातो जी की एक चांगली गोष्ट आहे. सगळ्यात आधी आपण एज लिमिट बघून घेऊ 1/01/2025 म्हणजे पुढच्या जानेवारीचं म्हणजे 2025 ची जी 1 जानेवारी आहे. 

त्या दिवशी तुमचं एज कॅल्क्युलेट होणार आहे तिथे तुम्ही बघू शकणार आहात तुमचं एज किती पाहिजेल जसं की 18 ते 33 तुमचं वय पाहिजेल मग तुमचा 2/01 1992 रोजी जन्म झालेला आहे. नॉन क्रिमिनल मधून तुम्ही असाल तर बघा 1989 मध्ये जन्म झालाय आणि एसटी एसटी मधून एससी एसटी मधून तुम्ही असाल तर 1987 मध्ये जरी जन्म झालाय तरी तुम्ही Government Jobs in Maharashtra for 12th Pass अप्लाय करू शकणार आहात. की इथे एज रिलॅक्सेशन दिलंय ओबीसी नॉन क्रिमिनल मधून तुम्ही येतात तर तीन वर्षाची सूट दिली आहे.

हे पण वाचा – PM Kisan Yojana 2024​

36 पर्यंत अप्लाय करू शकताय एससी एसटी मधून असाल तर पाच वर्षाची सूट दिलेली आहे. एक्स सर्विसमॅन असाल तर तुमच्यासाठी पण इथे वयामध्ये सूट दिलेली आहे. बाकी सगळे इथे बघू शकणार आहात भरपूर सारी वयामध्ये सूट दिलेली आहे. त्यानंतर इथे एक्झामिनेशन फी किती असणार आहे तर बघा इथे दिलंय ₹500 फी असणार आहे. फॉर ऑल कॅन्डिडेट एक्सपेक्ट द फी कंजमशन कॅटेगरी ओके तर इथे दिलेलं आहे. आऊट ऑफ दिस फी 500 रुपये अमाऊंट ऑफ 400 शाल बी रिफंडेड तुम्हाला हे जे 400 रुपये ते पुन्हा तुम्हाला रिफंड केले जाईल. जेव्हा तुम्ही पहिली जी कम्युटर बेस्ड एक्झाम आहे ती द्याल तेव्हा तुम्हाला पैसे पुन्हा मिळणार आहे. त्यामुळे जो पण तुमचा ईमेल ऍड्रेस तुम्ही देणार आहे मोबाईल नंबर देणार आहे. तो योग्य द्या कारण की त्याच्यावरच तुम्हाला सगळे मेल करणार आहे आणि बाकीच्यांसाठी इथे 250 रुपये फी आहे. 

Government Jobs in Maharashtra for 12th Pass साठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरती प्रक्रिया कशी असणार आहे

1 – सगळ्यात पहिलं तुमच्या पहिल्या स्टेजवर कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे बारा वीच्या बेसवर असणार आहे. अगदी सोपी असणार आहे आणि सेम तुमची कम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. पहिल्या याला जसे प्रश्न असणार तसेच दुसऱ्या याला असणार त्यामुळे तुमचा अभ्यास एक जरी तुम्ही करताय बारावीच्या बेसवर ग्रॅज्युएशनच्या बेसवर तरी सेमच तुमची असणार आहे. पहिली जी तुमची कम्प्युटर बेस एक्झाम आहे ती तुम्ही बघू शकताय 100 क्वेश्चन असणार आहे. मग त्यामध्ये तुम्हाला 90 मिनिटं मिळणार आहे कोणासाठी किती आहेत तर जनरल अवेरनेस साठी 40 मॅथेमॅटिक्स साठी 30 आणि जनरल इंटेलिजन्स अँड रेजोनिंग साठी 30 आहे अशाप्रकारे तुमची एक्झाम होणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे निगेटिव्ह मार्किंग येते तुम्हाला बघून घ्यायचं आहे. 

2 – वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग असणार आहे फक्त एवढेच एक अवघड आहे बाकी सगळ्या गोष्टी सोप्या आहे. तुमची जी पहिली जी एक्झाम होणार आहे ती फेब्रुवारी मार्च मध्ये होणार आहे म्हणजे जवळपास पाच ते सहा महिने आहे. तुमची जी एक्झाम होईल ती मार्च नंतर म्हणजे एप्रिल मे मध्ये होईल त्यामुळे भरपूर सारा वेळ तुमच्याकडे आहे. त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका जर तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब पाहिजेल असेल बारा वीच्या बेसिसवर तर नक्की तुम्ही ते फॉर्म भरला पाहिजेल. 

3 – आता अजून एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो जसं की तुम्ही इथे बघू शकताय तुमचा सिलॅबस काय असणार आहे. मग मॅथेमॅटिक्स मध्ये काय काय जनरल इंटेलिजन्स अँड रेजोनिंग मध्ये काय जनरल अवेरनेस मध्ये काय असणार आहे. बारा वीच्या बेसिसवर हे प्रश्न असणार आहे. आणि ही जर तुम्ही पास केले तर तुमची सेकंड टेस्टची जी कम्युटर एक्झाम असणार आहे. ती पण सेमच असणार आहे तुम्ही ते बघू शकणार आहात 90 मिनिटं आहे 120 क्वेश्चन असणार आहे. आणि बाकी पण सगळं सेम आहे इथे पण निगेटिव्ह मार्किंग आहे.

4 – तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल मेडिकल होईल त्यानंतर तुम्ही जॉईन कराल इथे फक्त टायपिंग टेस्ट होणार आहे. कोणाची होणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या या दोन पोस्ट साठी जर तुम्ही अप्लाय करताय तर तुमची टायपिंग टेस्ट होईल. पण जर तुम्ही टीसी साठी अप्लाय करताय तर कुठलीही टायपिंग टेस्ट नाहीये. या क्लार्क साठी अप्लाय करताय तर कुठलीही टायपिंग टेस्ट नाहीये त्यामुळे अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलंय अप्लाय कसं करायचं. यावर येऊन आपण अप्लाय करू शकणार आहोत त्यामुळे चांगली भरती आहे जागा पण भरपूर आहे आणि जास्तीत जास्त जणांनी अप्लाय करा. 

5 – फॉर्म भरताना कसा फॉर्म भरायचा आहे त्यानंतर इथे बघा रीजन नुसार पण तुम्ही बघू शकताय काही शॉर्टकट आहे. त्याची पण माहिती दिली आहे. जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरणं अगदी सोपं जाणार आहे त्यामुळे जे एलिजिबल आहेत. तुमचे मित्र ज्यांना गव्हर्नमेंट जॉब पाहिजेल आहे रेल्वे जॉब पाहिजेल आहे टीसी बनायचं आहे.

भरती चा फॉर्म भरण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा – https://www.india.gov.in/website-ministry-railways

Share This Article
Follow:
Pavan Nikam is a passionate about writing, a cutting-edge news blog dedicated to delivering timely and insightful coverage of current events.
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *